आकोली प्रतिनिधी सचिन चावरे
ब्राम्हणवाडा येतिल गाईचा,ढगा जंगलात वाघाने पाडला फ़डशा
लगतच्या ब्राम्हणवाडा येतिल शेतकरी देवबाजी कोरडे यांच्या मालकीची जर्शी गाय जंगला कडेला पडिक शेतात चरायाला सोडली असता अचानक वाघांनी झडप घालुन फाडश्या पाडला गरिब शेतकरी देवबाजी कोरडे यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले.गाईला जन्दुंन महिना झाला असुन,बारा लिटर दुध द्यायची असे कोरडे यांच्या कडून सागंन्यात येत आहे.ब्राम्हणवाडा येथे वाघांनी मारल्याच्या घटना घडने ही नित्याचिच बाब आहे.वन विभागानी उपाय योजना करण्याची गरज आहे. कोरडे यांचा गाईच्या दूधावर उदर निर्वाह चालत असे मात्र कोरडे यांचे मोठे नुकसान झाले असुन वन विभागाकडून नुकसान भरपाई देण्यात यवी अशी कोरडे यांची मागणी आहे.शेत्र सहायक देहनकर सह गार्ड शिंदे व साखरे कडून पंचनामा करण्यात आलेला आहे.



