आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम
ट्रकच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार
दत्तराम पुर येथे ट्रक व दुचाकीचा भीषण अपघातात दोघेही जागीच ठार झाल्याची घटना आर्णी जवळ दत्तरामपूर येथे संध्याकाळी 9.30 वाजता घडली
सवी.असे की यवतमाळ कडून माहुर येथे दुचाकी क्र. एम एच २६, ए पी, ८५१ ने जात असताना विरूध्द दिशेने सोयाबीन घेऊन येणाऱ्या ट्रक क्र. एम एच ३७ /०८१८, नी जबर धडक दिली यात
महेश सोनेराव वय १७,शुभम धोबे २८ हे दोघेही माहुर येथील असल्याची माहिती मिळाली या दोन्ही तरुणाचा जागेवरच मृतिव झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आर्णी पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक पितांबर जाधव सह उपनिरीक्षक किशोर खंडार व मनोज चव्हाण हे घटना स्थळी दाखल झाले व दोन्ही तरुणांना उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले तर ट्रक चालकासह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे



