Home Breaking News दोघांची हत्या करणारे निरज वाघमारे सह सहा जणांना घेतले ताब्यात

दोघांची हत्या करणारे निरज वाघमारे सह सहा जणांना घेतले ताब्यात

9

जिल्हा प्रतिनिधी

दोघांची हत्या करणारे निरज वाघमारे सह सहा जणांना घेतले ताब्यात
यवतमाळ अवधुतवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत पल्लवी लॉन जवळ रात्री झालेल्या हत्या कांडातील मुख्य आरोपी निरज वाघमारे सह अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार शेख वय 30 नेताजी नगर,नितीन पवार 30 ,अमीन शेंडे 30,निलेश उईके हे राहणार वडगाव, 30, छोटू अन्वर खा पठाण ५४ नेताजी नगर, यांनी फिर्यादीचे पती वसीम पठाण दिलावर पठाण यांच्याशी झालेल्या वादातून सगणताने वसीम पठाण व त्याचा मित्र उमेश तुळशीराम येरमे यांचा धारदार शस्त्राने भोस्कुन दोघांचीही हत्या केली या घटनेची तक्रार अवधूत वाडी पोस्टेला दाखल होताच पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी कोणताही विलंब न करता उपनिरीक्षक नागेश खाडे व टीम ला सोबत घेऊन सर्व आरोपींना ताब्यात घेतले,विशेष म्हणजे मृतकाणा भूलथाप देऊन बोलावण्यात आले होते पार्टी करण्याच्या उद्देशाने बोलवण्यात आले तर हा कट अगोदरच रचला गेला होता

Copyright ©