शहरात एकाच वेळी दोघांची हत्या पुन्हा यवतमाळ चे नाव चव्हाट्यावर
आनंदोत्सवसाजरा साजरा होत असताना भीतीचे वातावरण निर्माण झाले अचानक ९.३० वाजताच्या सुमारास आर्णी राज्य महामार्गावर पल्लवी लॉन जवळ अज्ञात वेक्तीन कडून निर्घृण हत्या करण्यात आल्या एकाच परिसरात एक दुसर्याच्या काही अंतरावर दोघांची हत्या करण्यात आली ज्या दोघांची हत्या झाली त्या पैकी एकाच्या कमरेला शस्त्र असल्याचे कळाले ह्या दोन्ही हि हत्या अत्यंत निर्दयी पने वसीम पठाण, उमेश यरमे दोघेही रा. नेताजीनगर अशी मृतांची नावे आहे या हत्याकांड झाल्याने परिसर दहशत मय वातावर निर्माण झाले आहे पोलिसाचा बऱ्याच प्रमाणात बंदोबस्त आहे पण तपासणी पथक ,फिरते पथक कार्यशील नाही त्या मुळे परिसरात गुंड प्रवृत्ती वाढत आहे पोलिस कमकुवत होत असल्याचे समाजात बोलल्या जात आहे याची पोलीस अधीक्षकांनी दाखल घेऊन या हत्ये मागील गुड कायम असुन मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत आहे फिरते पथक कार्यरत ठेवण्याची मागणी केल्या जात आहे



