जिल्हा प्रतिनिधी
मुसळधार पावसाने घर कोसळून दिड लाखाच्या वर नुकसान
यवतमाळ तहसील अंतर्गत माळम्हसोल येथील मनोज देवसिंग जाधव यांचे घर सतत धार पावसाने झिरपून गेले त्या मुळे अचानक घराच्या तिन्ही बाजूच्या भिंती अचानक पने पडल्याने घरातील फ्रिज, कपाट,कुलर व घरातील साहित्य आणि गहू तांदूळ पीठ इत्यादी जीवनावश्यक वस्तू भिजून खराब झाल्याने या परिवारावर मोठे संकट ओढवले आहे याची आपत्ती विभागांनी दखल घेऊन तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामपंचायत तथा जाधव परिवाराकडून करण्यात येत आहे



