Home Breaking News नाका पार्डी येथे झाडावर कोसळली वीज, घराला गेले तडे

नाका पार्डी येथे झाडावर कोसळली वीज, घराला गेले तडे

31

 

यवतमाळ तालुक्यातील
आज दिनक १०-६-२०२१ रोजी नाकापर्डी येथे दुपारी ३ वाजता च्यां दरम्यान उत्तम महादेवे सोनवणे यांच्या घराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडावर वीज पडली यात लिंबाचे झाड जळून खाक झाले तर घरालाही भेगा पडल्या मात्र कोणत्याही प्रकारची मानवी हानी किव्हा कोणतीही हानी झाली नाही मात्र गावात भीती निर्माण झाली आहे

Copyright ©