येथील बस स्थानक चौक येथे भगवान बीरसा मुंडा यांच्या शहीद दिना नीमीत्य अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका राळेगाव च्या वतीने माला व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेस मधुकर गेडाम( अध्यक्ष)प्रदिप उईके (सचिव) देवानंद सोयाम सर (शहर अध्यक्ष) सुरेश कोवे सर(कार्याध्यक्ष) किशोर उईके सर सौ. रेखा कुमरे . प्रा जितेंद्र जवादे भानुदास आत्राम. मडावी सर. नारायण पेंदोर. (धनगरभटक्या जमाती) किशोर भाऊ ढवळे. प्रहार जिल्हा संजय दूरबुडे. सदस्य अ. भा. आ. वि. परिषद सदस्य तथा पदाधिकारी उपस्थित होते



