Home Breaking News शेतकऱ्यांची ना पिकी व कर्जापाई आत्महत्या

शेतकऱ्यांची ना पिकी व कर्जापाई आत्महत्या

11

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत
भांब(राजा) येथील शेतकऱ्यांची ना पिकी व कर्जापाई आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली शेतकरी
रवींद्र नामदेव राठोड वय 32 यांनी 25 एप्रिल सकाळी 5 वाजता राहत्या घरात आड्याला शेला बांधून गळफास लावून आत्महत्या केली अल्प भुधारक शेतकरी असुन कर्जाचा डोंगर चडला होता यातच हे वर्ष नापिकी व कोरोणाचे संकट यांनी हतबल झाले
पत्नी दोन मुले यांचा सांभाळ करणे कठीण झाले उसनवारी घेतलेले कर्ज देणे कठीण झाल्याचे घरी सागंत असल्याची माहिती दिली याची शासनाने गंभिर दखल घेऊन तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे

Copyright ©