आर्णी शहरातील मेन रोड वरील आनंद ड्रेसेस समोरील कपड्याच्या दुकानाला भिषणआग लागल्याची घटना आज दिनांक 24 एप्रिल ला रात्री 9:15 च्या दरम्यान घडली आहे फशन मॉल ला आग लागली
सदर दुकानातील कपड्याचा माल पुर्ण जळून राख झाले आहे
आर्णी नगर परिषदमध्ये आगेवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणतीही अग्निशमन यंत्रणा नसल्याने दिग्रस येथील अग्नीशमन यंत्रणा आगेवर नियंत्रण मिळवीन्यासाठी पाचारण करण्यात आले परंतु आर्णी ते दिग्रस 27 कि.मीटर चा अनंत असल्याने दुकान पुर्ण राख झाले अग्नीशमण यंत्रणा आर्णी शहरात पोहचू शकली नाही
आर्णी शहरातील नागरिकांनी सदर दुकनातील आग विझविन्यास मदत केली परंतु आग मोठ्या प्रमाणात लागल्याने पुर्ण जळून खाक झाल्यामुळे आगीवर नियंत्रन मिळू शकले नाही.



