Home Breaking News हिवरी जवळ मनोरुग्ण महीलेचा अपघातात जागीच मृत्यू

हिवरी जवळ मनोरुग्ण महीलेचा अपघातात जागीच मृत्यू

32

 

यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत या यवतमाळ आर्णी राज्य महामार्गावर जेतवन जवळ अज्ञात वाहनांनी एका वृद्ध महिलेस जागीच चिरडले हा अपघात वाहनांनी इतकी जबर धडक दिली की यात त्या मनोरुग्ण असलेल्या महिलेचा एक हात तुटून वीस फुटावर पडलेला आढळून आला हि वृद्ध महिला अंदाजे वय ६० च्या दरम्यान असल्याचा अंदाज असुन या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली असुन वृत्त लीहे पर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त झाली नव्हती

Copyright ©