Home Breaking News *सरपंच उपसरपंच संमवेत 42 जण कोरूना पॉझिटिव्ह*

*सरपंच उपसरपंच संमवेत 42 जण कोरूना पॉझिटिव्ह*

13

 

यवतमाळ तालुका अंतर्गत भाम राजा येथील 42 रुग्ण पॉझिटिव निघाल्याने परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामीण परिसरात कोरोणाचा  वाढता प्रादुर्भाव जनसामान्यांना धोकादायक ठरणार आहे ग्रामीण परिसरातील सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाल्याने कोरोणाचाप्रादुर्भाव वाढतआहेअजूनही सर्वसामान्यांमध्ये कोणत्याही प्रकारची दखल घेतल्याचे दिसून येत नाही अनेकांच्या तोंडाला मास  असणे गरजेचे असताना अनेकांचा मुक्तसंचार परिसरात होत आहे याची दखल घेऊन सर्वसामान्यांनी तोंडावरील मास्क लावणे गरजेचे आहे सरपंच उपसरपंच यांनी प्रतिबंधित क्षेत्रात कार्यकरित असताना स्व:त बाधित झाले

Copyright ©