Home Breaking News *देश रक्षणा करिता गेलेल्या प्रशिक्षणार्थी तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृतिव*

*देश रक्षणा करिता गेलेल्या प्रशिक्षणार्थी तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृतिव*

10

यवतमाळ १७

यवतमाळ पासुन पाच कि मी. असलेल्या किन्ही येथील युवक प्रतिष्ठानच्या विक्रम पंडित भाजीपाले वय २१ हा सैनिक म्हणुन भरती झाला होता कर्नाटक मधील बेळगाव येथे त्याचे प्रशिक्षण सुरू असता त्याचे छातीत अचानक दुखायला लागल त्या वेळी त्याच्या कमांडरला हि बाब लक्षात येताच त्यांनी विक्रमवर लगेचच उपचार सुरू केले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला विक्रांत च्या मृतिव ने किन्ही गावात दुःखाचे सावट निर्माण झाले आहे वडील पंडित यांना एकुलता एकच मुलगा असतानाही देशाच्या रक्षणा करिता सुपूर्द केला या दुर्दैवी घटनेने विक्रांत यांच्या आई वडिलांवर जणु काही दुःखाचे पहाड कोसळले समस्त गाव विक्रांत च्या पार्थिवाचि वाट पहात असुन गावातील सर्वांनी आपले कामे बाजुला सारुन विक्रांत च्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाची वाट पहात आहे

Copyright ©