Home Breaking News *वरोरायेथील स्कारपिओ लाअपघात* *तीन जख्मी*

*वरोरायेथील स्कारपिओ लाअपघात* *तीन जख्मी*

15

*वरोरायेथील स्कारपिओ लाअपघात*

 

 

स्कारपिओलाअपघात तीन जखमी झाल्याची घटना राळेगाव पासुन भाप व सावंगी च्या मधात काही अंतरावर घडली.स्कारपिओ क्र. एम एच ४६ झेड ओ,७९९ यात पाच महिला, एक पुरुष एक चालक असे यात प्रववाशी होते हि स्कारपिओ

वरोरा येथुन देव दर्शनासाठी माहूर येथे जात असताना गाडीचा समोरील टायर फुटल्याने अपघात झाला टायर फुटताच गाडीने पलटी घेतली आणि पुन्हा जैसे थे अवस्थेत आली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही हे विशेष

Copyright ©